शेतकरी कर्जमाफीचा लाभ हवाय? मग ‘ही’ एक नोंदणी आजच पूर्ण करा; अन्यथा लाभ नाही? shetkari karjamafi
shetkari karjamafi : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच राज्यातील बळीराजासाठी बहुप्रतिक्षित शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या कर्जमाफीचा थेट लाभ मिळवण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवली आहे, ज्याकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. सरकारी योजना आणि कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आता ‘अॅग्रीस्टॅक’ … Read more