रेशन कार्ड नियमांत बदल! याच नागरिकांना मिळणार लाभ! ration card update
ration card update केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डसाठी मोठे बदल जाहीर केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) आणि वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या अंतर्गत फक्त खऱ्या गरजू कुटुंबांनाच अनुदानित धान्य मिळावे, यासाठी सरकारने कडक नियम आणले आहेत. महाराष्ट्रातल्या लाखो रेशन कार्डधारकांसाठी ही … Read more