kharip Pik Vima: अखेर तारीख ठरली! पीक विमा वाटप या तारखेपासून सुरू
kharip Pik Vima : महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘खरीप पीक विमा २०२४-२५’ च्या वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रशासकीय पातळीवर विम्याच्या वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, १६ मार्चनंतर राज्यभरातील पात्र महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार … Read more