शेतकऱ्यांनो सावध राहा! या तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा! पंजाबराव डख Havaman Andaj Today Live

Havaman Andaj Today Live

Havaman Andaj Today Live : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या हरभरा, गहू, मका, हळद आणि तंबाखू यांसारख्या पिकांच्या काढणीच्या धडपडीत आहेत. अशा वेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक महत्वाची चेतावणी दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १७ मार्च ते २५ मार्च दरम्यान राज्यात हवामान पूर्णपणे बिघडणार असून, अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटी पडण्याची शक्यता आहे. डख यांनी … Read more