नमो शेतकरी: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठवा-नववा हप्ता लवकरच खात्यात येणार namo shetkari yojana
namo shetkari yojana महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे! केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता पुन्हा रुळावर येत आहे. पीएम किसानचा २२वा हप्ता वितरित होत असतानाच, नमो शेतकरी योजनेचे रखडलेले दोन्ही हप्तेही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार … Read more